मोह होतो….
१]हॉटेलमध्ये थांबल्यानंतर चेक आऊट करताना,
बाथरूम किट चोरण्याचा ….
२]हॉटेलमध्ये जेवल्यानंतर टुथपिक व बडीसोप
जास्त घेण्याचा …
३]खरेदी केलेल्या वस्तूपेक्षा त्याच्यासोबत येणा-या
carybagचा ….
४]भाजीवाल्याशी वाद घालून एक रुपया वाचवण्याचा ….
५]दुकानदाराशी गोड बोलून डिस्कावुंट मिळवण्याचा….
६]महागड्या गाडीतून प्रवास करताना टोलनाक्यावर
वाद घालून पैसे वाचवण्याचा ….

No comments:
Post a Comment