काय केलंत देवा ?
हे बरं नाय झालं.
सपान दावलस आण,
पळभरात हिरावलस.
भावनेला खेळीवलस
मनाला झुलिवलस
मृगजळामागं पळीवलस
ऐन भरात आनंदाला दगावलस
काय केलंत देवा?
हे बरं नाय झालं .
हुभ पिक नाय गेलं ;
ते मव्ह काळीजच मेलं …
हे बरं नाय झालं.
सपान दावलस आण,
पळभरात हिरावलस.
भावनेला खेळीवलस
मनाला झुलिवलस
मृगजळामागं पळीवलस
ऐन भरात आनंदाला दगावलस
काय केलंत देवा?
हे बरं नाय झालं .
हुभ पिक नाय गेलं ;
ते मव्ह काळीजच मेलं …
No comments:
Post a Comment