निसर्गाचा शेतकऱ्यावर बलात्कार
त्यात निवडणुकीचा 'अविष्कार'
नेत्यांचा भावनिक अत्याचार
पुढाऱ्यांचा आश्वासनांचा कहर
सत्ताधाऱ्यांच्या घोषणांचा भडीमार
शासकीय मदतीची लुटमार
नेत्यांच्या डोळ्यात सत्तेचे स्वप्न ….
शेतकऱ्याच्या डोळ्यात विझलेले स्वप्न ,
थिजलेले अश्रू ……
नि डोळ्यासमोर भग्न जगणे,
जीवनावश्यक गरजांचे मरणे .
सोबतीला खंगलेले मन……
त्यात निवडणुकीचा 'अविष्कार'
नेत्यांचा भावनिक अत्याचार
पुढाऱ्यांचा आश्वासनांचा कहर
सत्ताधाऱ्यांच्या घोषणांचा भडीमार
शासकीय मदतीची लुटमार
नेत्यांच्या डोळ्यात सत्तेचे स्वप्न ….
शेतकऱ्याच्या डोळ्यात विझलेले स्वप्न ,
थिजलेले अश्रू ……
नि डोळ्यासमोर भग्न जगणे,
जीवनावश्यक गरजांचे मरणे .
सोबतीला खंगलेले मन……