घडणारे घडतेच
'मी' काही करत नाही
तसे घडवून आणले जाते
पण तोरा मात्र 'मी' पणाचा
घडवून आणलेले विसरले जाते
... 'मी' एक कटपुतली
नशीब नाचवते
वाटते --आपणच नाचतो
नाचवणे थांबते नि----
आपण 'मी' पणा विसरतो ....
अशावेळी 'माझ्या'कडून काहीही होत नाही
घडणारे असते म्हणून तसे घडते.....
No comments:
Post a Comment