shabdkhel
Monday, May 6, 2013
मुंबईच्या फुट पाथवरील बेवारस प्रेत पाहून वाटले..........
आयुष्याची पर्वा ना कुणा
आहे काय!नि नाही काय!
जगायचे म्हणून जगायचे,
मरण आले म्हणून मरायचे.
जगणे असे कवडीमोल
मरणही तसेच .......
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment