समोरची व्यक्ती बदलत नाही
त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो
'त्याने'कसे वागावे?हे ठरवण्यापेक्षा,
'मला'कसे वागायचे?हे ठरवले तर........
'मला' काय पाहिजे?यापेक्षा
... 'त्याला'काय अपेक्षीत आहे?हे जाणले तर.....
'त्याच्या'दुर्गुनांपेक्षा सगुनांकडे पहिले तर.......
.........तर नाती अतूट बनतील
अपेक्षा ठेवतो म्हणून,
अपेक्षाभंग होतो
अनपेक्षीत मिळाले कि,
खूप आनंद होतो..........
त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो
'त्याने'कसे वागावे?हे ठरवण्यापेक्षा,
'मला'कसे वागायचे?हे ठरवले तर........
'मला' काय पाहिजे?यापेक्षा
... 'त्याला'काय अपेक्षीत आहे?हे जाणले तर.....
'त्याच्या'दुर्गुनांपेक्षा सगुनांकडे पहिले तर.......
.........तर नाती अतूट बनतील
अपेक्षा ठेवतो म्हणून,
अपेक्षाभंग होतो
अनपेक्षीत मिळाले कि,
खूप आनंद होतो..........
No comments:
Post a Comment