नातेसंबंधातील ओलावा टिकवण्यासाठी ------
प्रेम असे करा कि,
त्यात उणीव भासू नये.
जीव असा लावा कि,
दूर गेलात तर---
... जीवाला कळ लागेल.
दु:खात अशी साथ द्या कि,
त्याच्या दु:खाने डोळ्यात आसवं यावीत.
आनंदात असे सहभागी व्हा कि,
स्वतःचे देहभान विसरा.
प्रेम असे करा कि,
प्रेमात त्याने स्वतःला विसरावे.
प्रेम असे करा कि,
त्याने तुमच्या प्रेमात पडावे.
प्रेम असे करा कि,
ते सिद्ध करावे लागणार नाही.
असे प्रेम करा.......
प्रेम असे करा कि,
त्यात उणीव भासू नये.
जीव असा लावा कि,
दूर गेलात तर---
... जीवाला कळ लागेल.
दु:खात अशी साथ द्या कि,
त्याच्या दु:खाने डोळ्यात आसवं यावीत.
आनंदात असे सहभागी व्हा कि,
स्वतःचे देहभान विसरा.
प्रेम असे करा कि,
प्रेमात त्याने स्वतःला विसरावे.
प्रेम असे करा कि,
त्याने तुमच्या प्रेमात पडावे.
प्रेम असे करा कि,
ते सिद्ध करावे लागणार नाही.
असे प्रेम करा.......
No comments:
Post a Comment